Eye-piece
नेत्रकाच (स्त्री.)
नेत्रकाच (स्त्री.)
दृष्टी (स्त्री.), नजर (स्त्री.)
१ डोळ्यात खुपणारा (पु.) २ Lit.& Fig.नेत्रशल्य (न.)
नेत्र विशेषज्ञ (सा.)
प्रत्यक्ष साक्षी (सा.)
कल्पित कथा (स्त्री.), नीतिकथा (स्त्री.)
१ (faramark) बांधणी (स्त्री.), जुळणी (स्त्री.) २ पोत (न.) ३ ( cloth ) कापड (न.)
१ (to construct a whole by uniting different parts, often made else-where) तयार करणे, पूर्वरचना करणे २ Law खोटा तयार करणे (as in:to fabricate evidence खोटा पुरावा तयार करणे)
१ पूर्वरचित २ खोटा तयार केलेला ३ खोटा
१ खोटे दत्तविधान (न.) २ खोटे दत्तकग्रहण (न.)
खोटा तयार केलेला पुरावा (पु.)
खोटा तयार करणे (न.)
१ खोटा तयार करणारा (पु.) २ रचणारा (पु.) ३ रचित्र (न.)
१ कल्पनातीत २ अफाट
अफाटपणा (पु.)
(exeterior front or face of a building) मुखांग (न.)
१ मुख (न.), चेहरा (पु.), दर्शनी (स्त्री.), बाजू (स्त्री.) ३ Geol. (of a quarry) पृष्ठ (न.) ४ (of a crystal)पैलू, v.t.& i. १ ला तोंड देणे २ च्या समोर असणे, च्या बाजूकडे तोंड करुन असणे
पैलू (पु.)
पैलूदार
दर्शनी मूल्य (न.), दर्शनी किंमत (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725