Exhibit
१ प्रदर्शित करणे, दाखवणे २ प्रदर्शनात ठेवणे ३ Law (to submit as a document to a court in legal proceedings) निशाणी म्हणून दाखल करणे, n. Law (a document or an object produced in court to be used as an evidence) निशाणी (स्त्री.)

प्रदर्शित
प्रदर्शन (न.)
१ प्रदर्शन करणारा (पु.) २ प्रदर्शनक (सा.)
प्रदर्शक (सा.)
उल्हसित करणे
उल्हसित करणारा, उल्हासी
१ आवर्जून सांगणे २ उदबोधन करणे ३ धर्मोपदेश करणे
१ आवर्जून सांगणे (न.) २ धर्मोपदेश (पु.)
निकड (स्त्री.)
निकडीचा
देशपार करणे cf. Banish n. १ देशपार व्यक्ती (स्त्री.) २ देशपारी (स्त्री.)
देशपारी (स्त्री.)
१ अस्तित्वात असणे २ विद्यमान असणे ३ जिवंत असणे
१ अस्तित्व (न.) २ (as life) जीवन (न.)
अस्तित्ववाद (पु.)
वर्तमान, विद्यमान
वर्तमान नियम (पु.अ.व.)
विद्यमान रिक्त पद (न.)
१ (going out) निर्गमन (न.) २ (a passage out) निर्गम मार्ग (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725