Exclude
अपवर्जित करणे, वगळणे
अपवर्जित करणे, वगळणे
अपवर्जन (न.), वगळणूक (स्त्री.), वगळणे (न.)
१ अपवर्जक २ अनन्य
अनन्य अधिकारिता
अपवर्जक सूची (स्त्री.)
केवळ
अनन्य शक्ती (स्त्री.)
अनन्य अधिकार (पु.)
जातिबहिष्कृत करणे, वाळीत टाकणे
जातिबहिष्कार (पु.)
१ Physiol .उत्सर्ग (पु.) २ मल (पु.) ३ विष्ठा (स्त्री.)
१ उत्सर्जन (न.) २ मलोत्सर्ग (पु.)
विमोजित जमाती (स्त्री, अ.व)
आळमुक्त करणे
आळमुक्ती (स्त्री.)
आळमुक्तीकारक
विहार (पु.)
क्षम्य
क्षम्य मनुष्यवध (पु.)
क्षमा करणे, माफ करणे, n. १ सबब (स्त्री.), निमित्त (न.) २ क्षमा (स्त्री.), माफी (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725