Defamation
अब्रुनुकसानी (स्त्री.), मानहानी (स्त्री.)
अब्रुनुकसानी (स्त्री.), मानहानी (स्त्री.)
अब्रुनुकसानकारक, अब्रुनुकसानीचा, मानहानीकारक
अब्रुनुकसानी करणे, मानहानी करणे
लाछंन लावणे
कलंक लावणे
लेखी बदनामी करणे
नालस्ती करणे
तोंडी बदनामी करणे
नालस्ती करणे, कुटाळकी करणे
१ कसूर (स्त्री.), cf. Mistake २ Law (non appearance in court) अनुपस्थिति (स्त्री.)
१ कसूरदार (सा.), कसूर करणारा (पु.) २ Law (one who fails to appear in court when summoned)अनुपस्थित (सा.) ३ (one who fails to pay his debts) बाकीदार (सा.) ४ (defalcator) अफरारफर करणारा (पु.)
१ शून्यकरण (न.) २ शून्यलेख (पु.)
शून्यकरणीय
१ पराभव करणे cf. Overcome २ (render null and void) विफल करणे, निष्फळ करणे, हाणूनपाडणे, n.पराभव (पु.)
१ दोष (पु.) २ उणीव (स्त्री.)
पक्षत्याग (पु.)
सदोष
सदोषपणे
सदोषता (स्त्री.)
१ Mil. संरक्षण (न.) २ Law बचाव (पु.)