Decoration
१ सजावट (स्त्री.), आरास (स्त्री.) २ (a mark of honour to be worn on the person) सन्मानचिन्ह (न.)
१ सजावट (स्त्री.), आरास (स्त्री.) २ (a mark of honour to be worn on the person) सन्मानचिन्ह (न.)
सजावटी, शोभादायक
सजावटकार (पु.)
शोभेसा, सुशोभित
सोलणे
सोलणी यंत्र (न.)
१ औचित्य (न.) २ सभ्याचार (पु.) cf.Decency
फशी पाडणे
फशी पाडणारा (पु.)
१ घट करणे, घट होणे, घटणे २ कमी करणे, कमी होणे, n.घट (स्त्री.)
कमी होणारा
हुकूमनामा (पु.), डिक्री (स्त्री.), cf.Act v.i.हुकूमनामा देणे, डिक्री देणे
हुकूमनामा देण्याजोगा, डिक्रीयोग्य
डिक्रीधारक (सा.)
जराजीर्ण
जराजीर्णता (स्त्री.)
हुकूमनाम्यासंबंधी, हुकूमनाम्याचा, डिक्रीसंबंधी, डिक्रीचा
हुकूमनाम्याची रक्कम (स्त्री.), डिक्रीची रक्कम (स्त्री.)
डिक्री आदेश (पु.)
बोल लावणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725