Crude oil
अशोधित तेल (न.)
अशोधित तेल (न.)
क्रूर
क्रूरपणे
क्रूरता (स्त्री.)
समुद्रसंचार करणे
संचारी युद्धनौका (स्त्री.)
समुद्रसंचार (पु.)
तुकडा (पु.)
तुकडे पाडणे, तुकडे पडणे, चुराडा करणे, चुराडा होणे
चोळामोळा करणे, चोळामोळा होणे
धर्मयुद्ध (न.)
१ चिरडणे २ (as, sugarcane, oilseeds, etc.) गाळणे ३ धुळीस मिळवणे
पिठी साखर (स्त्री.)
१ चरक (पु.) २ दलित्र (न.)
भरड चक्की (स्त्री.)
१ पोपडा (पु.), पापुद्रा (पु.), खरपुडी (स्त्री.) २ Geol.कवच (न.) (as in:crust of the earth पॄथ्वीचे कवच)
१ रडणे २ ओरडणे
दुर्बोध
गूढलेखन (न.)
स्फटिक (पु.), adj स्फटिकवत
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य