Crore
कोटी(रुपये, वस्तू, इत्यादि)
कोटी(रुपये, वस्तू, इत्यादि)
१ पार करणे २ काट मारणे ३ विरोध करणे, मोडता घालणे ४ संकर करणे ५ (as a cheque) रेखित करणे, n.१ फुली (स्त्री.) २ क्रूस (पु.), adj १ संकराचा, मिश्र जातीय २ उलट, नाराज
उलट कारवाई (स्त्री.)
उलट अपील (न.)
संकरज (न.)
संकर (पु.), मिश्र पैदास (स्त्री.)
उलट तक्रार (स्त्री.), उलट फिर्याद (स्त्री.)
मोकळ्या क्षेत्रातून जाणारा, क्षेत्रकार
क्षेत्रपार रस्ता (स्त्री.)
प्रति प्रवाह (पु.)
१ Mining तिरपा खणणे २ Forestry आडवा कापणे ३ Mining तिरपा सुरुंग (पु.)
तिर्यक् निःसारण (न.)
(as a cheque) रेखित
रेखित धनादेश (पु.)
प्रतिनोंद (स्त्री.)
उलट तपासणी (स्त्री.)
उलट तपासणी करणे
आडवी तुळई (स्त्री.)
१ (as of a cheque) रेखित करणे (न.) २ पार करणे (न.) ३ Zool.संकरण (न.) ४ (of roads) चौक (पु.), चौरस्ता (पु.) ५ ओलांडणी (स्त्री.) (as in:railway crossing रेल्वे ओलांडणी)
काटसूची (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725