Clinical
चिकित्सालयीन
चिकित्सालयीन
चिकित्सालयीन प्रयोगशाळा (स्त्री.)
ज्वरमापी (पु.)
१ चाप लावणे २ छाटणे ३ (as from a newspaper) कात्रण काढणे, n.चाप (पु.)
१ कात्रण (न.) २ कर्तन (न.)
कंपू (पु.)
कंपूशाही (स्त्री.)
१ पायघोळ अंगरखा (पु.) २ (disguise, pretext) बहाणा (पु.) ३ (covering) आच्छादन (न.)
१ (as at railway station, etc.) सामानघर (न.) २ प्रसाधन कक्ष (पु.)
घड्याळ (न.)
अनुघटि, घटिवत
१ अडथळा करणे, गतिरोध करणे, अडकवणे २ पायखोडा घालणे ३ (रक्त) साकळणे ४ (to choke up) कोंदणे, चोदणे n. १ (a block of wood, a weight to hinder motion) लोढणे (न.) २ अटकाव (पु.)
१ मठ (पु.) २ गुंफा (स्त्री.)
१ बंद करणे, बंहोणे २ संपणे, समाप्त करणे ३ जवळ येणे n. .१ (an enclosure or enclosed field) बंदिस्त जागा (स्त्री.) २ अखेर (स्त्री.), adj.१ निकट (as enclosure or enclosed field) २ (dense) दाट ३ सूक्ष्म, बारीक (as in:close supervision बारीक देखरेख)
भुयारी गटार (न.)
चिक्कू, कंजूष, कवडीचुंबक
१ निकटता (स्त्री.) २ दाटपणा (पु.)
१ (a room) कोष्ठिका (स्त्री.) २ खलबतखाना (पु.) ३ शौचस्थान (न.) ४ फडताळ (न.)
अखेरची शिल्लक (स्त्री.)
अखेरची तारीख (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725