Civil wrong
दिवाणी अपकृति (स्त्री.)
दिवाणी अपकृति (स्त्री.)
(to assert and demand recognition of an alleged right, title, possession, etc.) दावा सांगणे, मागणी करणे, n. Law दावा (पु.), मागणी (स्त्री.)
दावा सांगण्याजोगा, मागणी करण्याजोगा
दावा सांगणारा (पु.), मागणीदार (सा.)
अधिकारपूर्वक दावा सांगणे
हक्कासाठी मागणी (स्त्री.)
मार्फत दावा सांगणे
अधीन दावा सांगणे
ओरड (स्त्री.)
१ कुळी (स्त्री.) २ गोत्र (न.) cf. Tribe
१ चोरटा २ गुप्त
चोरटी आयात (स्त्री.)
गुप्त विवाह (पु.)
स्पष्टीकरण (न.), विशदीकरण (न.)
स्पष्ट करणे, विशद करणे
१ (as, clarity of liquid) स्वच्छता (स्त्री.) २ (in case of literature) प्रसाद (पु.) ३ सुस्पष्टता (स्त्री.)
१ परस्परावर आदळणे २ विरुद्ध असणे ३ संघर्ष होणे, n.१ खटका (पु.) २ विरोध (पु.) ३ संघर्ष (पु.)
चाप (पु.), v.t. आवळून धरणे, आवळणे
१ Admin. वर्ग (पु.) २ (as, system of ranks in society persons in one of these ranks, group of persons taught together, etc.) वर्ग (पु.) ३ प्रकार (पु.), v.t. १ वर्गवारी लावणे २ व्यवस्थित मांडणी करणे
संवर्ग
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725