Charged affaires
कार्यदूत (सा.)
कार्यदूत (सा.)
भारित खर्च (पु.)
प्रभारक (पु.)
पदमार (पु.)
कार्यभार प्रतिवेदन (न.)
दोषारोपपत्र (न.)
१ उदार, परोपकारी २ धर्मादाय
धर्मादाय आणि धार्मिक दाननिधी (पु.अ.व)
धर्मादाय दाननिधी (पु.)
धर्मादाय प्रतिष्ठान (न.)
धर्मादाय संस्था (स्त्री.)
धर्मादाय न्यास (पु.)
१ धर्मादाय (पु.) २ औदार्य (न.)
धर्मादाय संपत्ति (स्त्री.)
धर्मादाय शाळा (स्त्री.)
१ तक्ता (पु.), cf. Map २ सागरी नकाशा (पु.)
१ सनद (स्त्री.) २ भाटकलेख (पु.), v.t. १ सनद देणे २ भाड्याने देणे, भाड्याने घेणे
१ सनदी २ भाड्याने घेतलेला, भाड्याने दिलेला
सनदी लेखापाल (सा.)
सनदी कंपनी (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725