Chairmanship
१ सभापतित्व (न.) २ अध्यक्षता (स्त्री.) ३ अध्यक्षपद (न.)
१ सभापतित्व (न.) २ अध्यक्षता (स्त्री.) ३ अध्यक्षपद (न.)
चलान (न.)
खडू (पु.), चुनखडी (स्त्री.)
(कार्यक्रम, योजना इत्यादी)आखणे
चुनखडीचा दगड (पु.)
१ खडूयुक्त २ खडूसारखा पांढरा ३ पिठाळ (as in : chalky grains पिठाळ दाणे)
१ आव्हान देणे २ आक्षेप घेणे, n.१ आव्हान (न.) २ आक्षेप (पु.)
आक्षेपित
आक्षेपित मत (न.)
आव्हानक (सा.)
१ कक्ष (पु.) २ कमरा (पु.), cf. Flat ३ कोष्ठ (पु.) ४ मंडळ (न.)
(all busines done out of court by the judge) कक्षकार्य
वाणिज्य मंडळ (न.)
जयांशभागिता (स्त्री.)
१ कैवारी (सा.) २ (in games) सर्वविजेता (पु.) ३ पटाईत व्यक्ती (स्त्री.)
१ कैवार (पु.) २ सर्वविजेतेपद (न.)
१ योगायोग (पु.) २ अवसर (पु.), संधि (स्त्री.) ३ संभव (पु.)
(the titular head of a university) कुलपति (सा.)
कुलपतिपद (न.)
परिवर्तन करणे, परिवर्तन होणे, बदलणे, बदल होणे, n. १ परिवर्तन (न.), बदल (पु.), पालट (पु.) २ खुर्दा (पु.), मोड (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725