Burglar alarm
चोरघंटी (स्त्री.)
चोरघंटी (स्त्री.)
घरफोडी (स्त्री.) cf. Theft
घर फोडणे
दफन (न.), पुरणे (न.)
Burial place n. दफनभूमी (स्त्री.)
१ जाळणे २ भाजणे, पोळणे n. १ (hurt, injury caused by burning)चटका (पु.), भाजल्याची जखम (स्त्री.) २ Forestry (burnt area) क्षेत्र (न.)
१ वातेरे (न.) २ Phys.ज्वालक (पु.)
१ ज्वलन (न.) २ जळजळ (स्त्री.), adj.जळता, जाळणारा
बीळ (न.)
१ स्फोट करणे, स्फोट होणे २ फोडणे, फुटणे
१ (as, a dead body)दफन करणे, पुरणे २ (to cover of sight) छपवणे
बस (स्त्री.)
झुडूप (न.)
१ कामधंदा २धंदा (पु.), cf.Trade ३ (as, trade or commerce) व्यपार (पु.) ४ (of a meeting, etc.) कामकाज (न.) ५ (task, duty or a thing that concerns one) कार्य (न.), काम (पु.)
उपव्यवसाय
आजीविका
नोकरी
व्यवसाय
पेशा
नोकरी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725