Buffer stock
राखीव साठा (पु.), शिलकी साठा (पु.)
राखीव साठा (पु.), शिलकी साठा (पु.)
उपाहारस्थान (न.)
मस्क-या (पु.)
अनैसर्गिक मैथुन (न.) cf. Unnatural offence
बिगुल (न.)
बिगुलवाला (पु.)
१ बांधणे २ (to raise up)उभारणे ३ (as, repution, tradition, etc.) निर्माण करणे, n. १ (of a body) बांधा (पु.) २ ( of a make )बांधणी (स्त्री.)
१ बांधणारा (पु.) २ निर्माता (पु.) ३ गृहशिल्पी (पु.)
१ इमारत (स्त्री.), भवन (न.) २ निर्माण (न.) ३ बांधणी (स्त्री.) ४ मांडणी (स्त्री.) (as in:building up the account लेख्याची मांडणी)
बांधणीचा ठोका (पु.), बांधणीचे कंत्राट (न.)
इमारत अनुदान (न.)
इमारत बांधकाम (न.)
१ काचफुगा (पु.) २ बल्ब (पु.), v.t. फुगणे
फुगवटा (पु.), v.i.फुगणे
फुगटपणा (पु.), फुगीरपणा (पु.)
१ (as eyes)पुढे आलेला २ फुगीर
१ (main mass or body)पुंज (पु.), ढीग (पु.) २ (the greater part)अधिकांश (पु.) ३ (size) प्रमाण (न.) (in bulk पुंजाच्या स्वरुपात, ढिगाच्या स्वरुपात, एकत्रित स्वरुपात)
१ स्थूलत्व (न.) २ अवजडपणा (पु.)
पुंजित साठा (पु.), पुंजित साठवण (स्त्री.)
१ स्थूल २ अवजड
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725