Bring to the notice
निदर्शनास आणणे, नजरेस आणून देणे
निदर्शनास आणणे, नजरेस आणून देणे
संगोपन करणे, वाढवणे
कडा (स्त्री.), काठ (पु.)
१ चपळ, चलाख २ द्रुत
चपळाईने, झटपट
द्रुत व्यापार (पु.)
१ रुंद २ व्यापक ३ स्थूल
व्यापक पायावर आधारलेला
ध्वनिक्षेपित करणे, प्रसारित करणे, n. १ ध्वनिक्षेपित भाषण (न.), ध्वनिक्षेपित कार्यक्रम (पु.), ध्वनिक्षेपण (न.) २ Agric मुठीची पेरणी (स्त्री.), विकिरण (न.)
विकीर्ण पीक (न.)
प्रसारक (सा.)
१ ध्वनिक्षेपण प्रसारण (न.) २ Agric विकीर्ण (न.)
ध्वनिक्षेपण केंद्र (न.), प्रसारण केंद्र (न.)
रुंद मापी
स्थूल शीर्ष (न.)
स्थूलमानाने, स्थूलरुपाने, ठोकळमानाने
स्थूल आराखडा (पु.)
(a sheet of paper containing one large page) बृहतपत्रक (न.)
हमरस्ता (पु.)
लघुपुस्तक (न.) cf. Hand book
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725