Zinc
जस्त (न.)
जस्त (न.)
सरकबंद (पु.)
१ परिमंडल-- २ क्षेत्रीय ३ कटिबंधाचा
१ Admin परिमंडल (न.), झोन (पु.) २ (area with particular features purpose or use as the war zone. danger zone, etc.) क्षेत्र (न.), Geog. कटिबध (पु.)
झोन तिकीट (न.)
प्राणिसंग्रहालय (न.), प्राणिसंग्रह (पु.)
प्राणिसंग्रहपाल (पु.)
प्राणिविषयक, प्राणि---
भारतीय प्राणि सर्वेक्षण विभाग (पु.)
प्राणिशास्त्र (न.)
......आणि असे ठरले की, या प्रकल्पासाठी शासनाने रुपये ........... एवढी रक्कम द्यावी आणि जमीन वाजवी किंमतीस उपलब्ध करून द्यावी.
लोक लेखा समितीच्या ह्या अहवालांतील अभिप्रायांचा व शिफारशींचा गोषवारा मंत्रि-मंडळाच्या माहितीसाठी सोबतच्या विवरण-पत्रांत दिला आहे.
हा अध्यादेश कोणत्या कारणांसाठी काढण्यात आला हे दर्शविणारी टिप्पणीदेखील सोबत जोडली आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर.
भारत सरकारने पुरस्कृत केलेला मृद व जल व्यवस्थापनासंबंधीचा एक पथदर्शी प्रकल्प पाटबंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात हाती घेण्यात आला आहे.
ही गिरणी स्वावलंबी व्हावी म्हणून जादा गुंतवणुकीसाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत याचा तंत्रशुद्ध अभ्यास करण्याचा एक कार्यक्रम महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ लवकरच हाती घेईल.
आरंभापासून, प्रारंभापासून
असामान्य परिस्थिति
निष्फळ प्रयत्न
वर दिलेले
वर उल्लेखिलेले
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725