Before-mentioned
पूर्वोल्लेखित
पूर्वोल्लेखित
वेळेपूर्वी, वेळेच्याआधी
१ भिक्षा मागणे २ याचना करणे
१ जन्म देणे २ (to be the cause of)---चे कारण असणे
भिकारी (पु.), भिक्षेकरी (पु.)
भिक्षेकरी गृह (न.)
१ भीक मागणे (न.), भिक्षा (स्त्री.) २ याचना करणे (न.)
सुरु करणे, आरंभ करणे, सुरु होणे, आरंभ होणे
नवशिका (पु.)
सुरुवात (स्त्री.), आरंभ (पु.)
१ ठकवणे cf. Deceive २ भूल पाडणे
१ वागणे २ नीट वागणे
वागणूक (स्त्री.), वर्तन (न.)
शिरच्छेद करणे
आज्ञा (स्त्री.)
---मागे, ---पाठीमागे
पाहणे
Behoove v.t.& i. योग्य असणे
बडवणे, पिटणे
उशिराचा, उशिराने आलेला, उशिरा केलेला
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725