Beam scales
दांडीचा तराजू (पु.)
दांडीचा तराजू (पु.)
१ वाहणे २ धारण करणे ३ सोसणे, सहन करणे ४ (to have, to show) असणे, दिसून येणे, n. Stock-exch. ( one who sells stocks for delivery at a future date, anticipating a fall in price मंदीवाला (पु.)
सह्य, सहन करण्याजोगा
१ (one who bears or carriers)वाहक (सा.) २ धारक (सा.) ३ (a house servant) हरकामी (सा.)
दर्शनी बंधपत्र (न.)
दर्शनी धनादेश (पु.)
दर्शनी प्रतिभूति (स्त्री.)
१ (as, "opinion having a bearing on the matter")रोख (पु.), संबंध (पु.) २ कल (पु.) ३ रुबाब (पु.) ४ phys.बेअरिंग (न.), धारवा (पु.) ५ Geol.दिक्कोन (पु.) ६ Mech.खोबण (स्त्री.)
दिनांकित, तारीख घातलेला
व्याजी
विषयाशी संबंधित
लक्षात ठेवणे, लक्षात असू देणे
लक्षात घेणे
Stock exch.& Econमंदीचा
मंदीची प्रवृत्ति (स्त्री.)
(to support, to defend, to uphold) पाठिंबा देणे, पुष्टी देणे
पशु (पु.)
पाशवी
भारवाही पशु (पु.)
सावज (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725