Tantamount
(only in tantamount to)-रुप, -सारखा cf.Identical
(only in tantamount to)-रुप, -सारखा cf.Identical
१ थापटी मारणे २ ठोठावणे, ठोकणे ३ (रस, चीक वगैरे काढण्यासाठी झाडांना)खाप पाडणे ४ अंदाज ५ (as conversation, messages, etc.) चोरुन ऐकणे ६ Chem.& Phys.वाट फोडणे, शाखा काढणे, n. १ तोटी (स्त्री.) २ थापटी (स्त्री.) ३ टिचकी (स्त्री.)
१ फीत (स्त्री.), पट्टी (स्त्री.) २ नाडी (स्त्री.) ३ नवार (स्त्री.), v.t. १ फीत लावणे २ नवार लावणे
१ टांगण्याचे गालिचे (पु.अ.व) २ (पडदे वगैरेसाठी)नक्षीदार कापड (न.)
डांबर (न.), v.t. डांबर लावणे
चेंगट, सुस्त, थंड
(वाहनाचे)निव्वळ वजन (न.)
लक्ष्य (न.) cf.Goal
प्रशुल्क (न.) cf.Duty
१ बट्टा लावणे २ विटणे, n.१ बट्टा (पु.) २ विटणे (न.)
ताडपत्री (स्त्री.)
डांबरी रस्ता (पु.)
खोंळबून राहणे
१ आंबटा २ खवचट, झोंबणारा
दंतमल (पु.)
खवचटपणे
नेमून दिलेले काम (न.), नियुक्तकार्य (न.), v.t. १ काम नेमून देणे २ काम लादणे
नियुक्तकार्य बल (न.)
कडकपणे काम करुन घेणारा (पु.)
१ चव (स्त्री.), स्वाद (पु.) २ अभिरुचि (स्त्री.), v.t.& i. चव घेणे, स्वाद धेणे, स्वाद पाहणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725