Tally clerk
मेळ लिपिक (सा.)
मेळ लिपिक (सा.)
नख (न.), नखी (स्त्री.)
तालुका (पु.)
१ माणसाळलेला २ दीन, v.t. माणसाळवणे, (as, a passion)दमन करणे ३ वठणीवर आणणे
दीनपणाने, विनाकुरकुर
१ (usu with with)घालमेल करणे, अनधिकृत फिरवाफिरव करणे २ लुडबूड करणे ३ बिघडवणे
१ घालमेल (स्त्री.), अनधिकृत फिरवाफिरव करणे (न.) २ लुडबूड (स्त्री.) ३ बिघाड (पु.)
१ (to turn hides into leather) (कच्ची कातडी) कमावणे २ (to make skin, etc.brown by exposure to the sun)(उन्हाने)काळवंडणे, n.कातडी कमावण्याची साल (स्त्री.)
स्पर्श (पु.)
Tangibleness
१ मूर्त cf.Perceptible २ स्पष्ट(as in:tangible benfits स्पष्ट लाभ)
१ मूर्तता (स्त्री.) २ स्पष्टपणा (पु.)
मूर्त परिणाम (पु.)
गुंतागुंत करणे, गुंतवणे, n.गुंतागुंत (स्त्री.)
१ तलाव (पु.) २ टाके (न.) ३ Mil.रणगाडा (पु.)
कातडी कमावणारा (पु.), चर्मशोधनकार (पु.)
चर्मसंस्करणी (स्त्री.)
टॅनिन आम्ल (न.), कमावणी आम्ल (न.)
चर्मशोधन (न.)
१ चाळवणे २ भूल पाडणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725