Academic Council
१ विद्यापरिषद (स्त्री.) २ cf. Senate विद्वत्सभा (स्त्री.)
१ विद्यापरिषद (स्त्री.) २ cf. Senate विद्वत्सभा (स्त्री.)
विद्याप्रावीण्य (न.)
ज्ञानस्वातंत्र्य (न.)
विद्यैकनिष्ठ (सा.)
विद्या संस्था (स्त्री.)
विद्याविषयक अर्हता (स्त्री.)
विद्यापद (न.)
विद्यासत्र (न.)
विद्यावर्ष (न.)
१ विद्वत्पीठ (न.), अकादमी (स्त्री.) २ (a school or place of traning in which some special art is taught) प्रबोधिका (स्त्री.)
१ (to come to office or dignity) पदावर येणे २ (of Saates, parties, etc.) प्रविष्ट होणे ३ (with to) रुकार देणे ४ Law (to become added by way of accession) वाढाळ होणे
प्रवेशी राज्य (न.)
१ वेग वाढवणे, वेग घेणे २ Phys. त्वरण करणे, त्वरण होणे
१ वेग वाढवलेला २ त्वरित (as in : accelerated promotion त्वरित बढती)
१ वेग वाढवणे (न.) २ Phys. त्वरण (न.) ३ Law (of an estate) त्वरित प्राप्ति (स्त्री.)
त्वरणपत्र (न.)
१ वेगवर्धक २ त्वरणकारी
१ वेगवर्धक (पु.) २ त्वरक (पु.)
१ (for measuring acceleration) वेगवृद्धिमापक (न.), वायुदाबमापक २ Mil (for measuring the gas pressure) वायुदाबमापक (न.)
१ (to bring out distinctly, to emphasise) उद्व्यक्त करणे, जोर देणे २ आघात देणे n. १ उद्व्यक्ती (स्त्री.) २ आघात (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725