Abstract of pay
वेतन विवरण (न.)
वेतन विवरण (न.)
१ जमाखर्चाचा गोषवारा (पु.) २ जमाखर्च विवरण (न.)
नोंदणीकृत व्यवहारांचे विवरण (न.)
संक्षिप्त विवरण (न.)
१ असंगत २ असंमजस
१ असंगति (स्त्री.) २ असमंजसपणा (पु.)
विपुलता (स्त्री.)
भरपूर, विपुल
१ दुरुपयोग करणे २ शिवीगाळ करणे n. १ (wrong use) दुरुपयोग (पु.) २ (a corrupt practice or custom) अनिष्ट प्रथा (स्त्री.) ३ अपशब्द (पु.), शिवीगाळ (स्त्री.), शिवी (स्त्री.)
१ दुरुपयोग करणारा (पु.) २ शिवीगाळ करणारा (पु.),
१ दुरुपयुक्त २ शिवराळ
अपशब्द (पु.), शिवीगाळ (स्त्री.), शिवराळ भाषा (स्त्री.)
१ लगत असणे २ भिडलेला असणे
लगत असणे (न.), सीमासंयोग (स्त्री.)
चतुःसीमा (स्त्री, अ. व.)
(the owner of a contiguous estate) लगतच्या संपत्तीचा स्वामी (पु.)
लगत असलेला, लगतचा
लगतचा स्वामी (पु.)
Academical adj. विधाविषयक
विद्योचित वेष (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725