Substantive pay
कायम पद वेतन (न.)
कायम पद वेतन (न.)
उपकेंद्र (न.)
१ बदली माणूस (पु.), बदली (सा.) २ प्रतिवस्तु (स्त्री.) ३ Gram.आदेश (पु.), v.t. १ -च्या जागी ठेवणे, -च्या जागी योजणे २ (to replace) बदली देणे, बदली ठेवणे
१ -च्या ऐवजी ठेवणे (न.), -च्या जागी योजणे (न.) २ Gram.आदेशन (न.), आदेशक्रिया (स्त्री.)
निम्नस्तरीय cf. Fundamental
१ निम्नस्तर (पु.) २ मूलाधार (पु.)
१ पोट-कूळवहिवाट (स्त्री.) २ पोट-भाडेदारी (स्त्री.)
१ पोटकूळ (न.) २ पोटभाडेकरु (सा.)
-च्या संमुख असणे
उपशीर्षक (न.)
वजा करणे, उणे करणे
वजा करणे (न.)
वजाबाकी (स्त्री.), ऊनन (न.)
उपकोषागार (न.)
उपनगर (न.)
उपनगर-, उपनगरीय-, उपनगराचा
उपनगर जिल्हा (पु.)
अर्थसहाय्य (न.)
विघातक, घातपाती
१ उलथून पाडणे २ विघात करणे, घातपात करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725