Span
१ कालांश (पु.) २ (a stretch of time, esp..of life) कालमर्यादा (स्त्री.) ३ (distance between the tips of a person's thumb and little finger when stretched out) वीत (स्त्री.)
१ कालांश (पु.) २ (a stretch of time, esp..of life) कालमर्यादा (स्त्री.) ३ (distance between the tips of a person's thumb and little finger when stretched out) वीत (स्त्री.)
१ सोडू शकणे, देऊ शकणे २ हात राखून खर्च करणे, काटकसरीने वापरणे ३ वाचवणे, दया करणे, adj.. १ (that can be spared) मोकळा २ (in reserve for use when n.eeded) रिकामा, जादा, अतिरिक्त ३ सुटा
जादा प्रत (स्त्री.)
सुटा भाग (पु.)
काटकसरी
१ हात राखून, काटकसरीने २ कधीमधी
स्फुल्लिंग (पु.), ठिणगी (स्त्री.), v.t.& i. ठिणगी पाडणे, ठिणगी टाकणे
१ ठिणगी (स्त्री.) २ चमक (स्त्री.), v.t. १ ठिणग्या निघणे २ चमकणे
(thinly scattered) तुरळक, विरळ
तुरळकपणा (पु.), विरळपणा (पु.)
१ (a muscular contraction) पेटका (पु.), स्नायुसंकोच (पु.) २ झटका (पु.)
१ मधून मधून येणारा २ उसळी मारुन येणारा
१ अंतराळासंबंधी, अवकाशिक २ जागेसंबंधी
१ भाषण करणे २ बोलणे
१ वक्ता (पु.) २ (a person presiding over a deliberative or legislative body) अध्यक्ष (सा.), cf. Chairman सभापति
अध्यक्षता (स्त्री.)
भाला (पु.)
विशेष, खास
विशेष क्षमता (स्त्री.)
विशेष अधिनियम (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725