Soon
लवकर
लवकर
नंतर लवकरच
मिळाल्यानंतर लवकरच
काजळी (स्त्री.)
१ शांत करणे २ (to mitigate pain) दु:ख हलके करणे, दु:खाचे शमन करणे
दु:खशामक
हेत्वाभासी
१ सत्याभास उत्पन्न करणे २ शब्दच्छल करणे ३ सुसभ्यीकरण करणे ४ प्रकृष्टीकरण करणे
१ सुसभ्य, शिष्ट, नागर २ प्रकृष्ट
१ सुसभ्यीकरण (न.) २ प्रकृष्टीकरण (न.)
१ अभिचारी (सा.), चेटूक करणारा (पु.) २ (magician) जादूगार (सा.)
१ अभिचार (पु.), चेटूक (न.) २ जादू (स्त्री.)
१ हलकट २ क्षुद्र
हलकटपणा (पु.), क्षुद्रता (स्त्री.)
१ दुखरी जागा (स्त्री.), क्षत (न.) २ मर्म (न.) adj. १ दुखरा, दुखावलेला २ चिडलेला ३ (afficting) लागणाराझोंबणारा ४ (in case of an eye) आलेला, खुपरा ५ आत्यंतिक, कमालीचा
Sore adv. आत्यंतिक, कमालीचा, फारच
दुखरेपणा (पु.)
दुःख (न.), v. i. दुःख होणे, दुःख करणे
१ दुःखपूर्ण २ दुःखित ३ (causing sorrow) दुःखप्रद
दुःखी, दिलगीर, खेदजनक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725