Severance
विच्छेद (पु.)
विच्छेद (पु.)
१ कडक २ (as, a wound) जबर
१ विच्छेदित २ वेगळा काढलेला
कडकपणाने, सक्त
१ तीव्रता (स्त्री.) २ कठोरता (स्त्री.), कडकपणा (पु.) ३ प्रखरता (स्त्री.) ४ दु:सहता (स्त्री.), असह्यता (स्त्री.)
शिवणे
१ गटार (न.) २ मलप्रवाह (पु.)
मलप्रणाल (पु.)
शिवणयंत्र (न.)
१ लिंग (न.) २ स्त्री-पुरुष जाति (स्त्री.) ३ स्त्री किंवा पुरुष (as in : without distinction of race, age, or sex वंश वा वय स्त्री किंवा पुरुष असा विभेद न करता)
लैंगिक
लैंगिक चक्र (न.)
संभोग (पु.)
गबाळ, गचाळ
१ बेड्या (स्त्री.अ.व.) २ खोडा (पु.)
१ छाया (स्त्री.), सावली (स्त्री.) २ छटा (स्त्री.) ३ साब्रलीची जागा (स्त्री.), सावट (न.) ४ (as, of meaning) अर्थच्छटा (स्त्री.), सूक्ष्म भेद (पु.) ५ छायक (न.) (as in : lamp shade दीपछायक)
१ Drawing छायिक २ सावली असलेला
छायित करणे (न.)
१ छाया (स्त्री.), सावली (स्त्री.) २ प्रतिबिंब (न.), पडछाया (स्त्री.) ३ (shelter) आसरा (पु.), v.t. १ काळवंडणे २ छाया करणे, आडोसा करणे ३ पाठलाग करणे
१ (abouning with shade) सावटाचा २ लबाडीचा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725