abstract space
अमूर्त अवकाश
अमूर्त अवकाश
adj. असंगत cf.inconsistent
असंगत
अधिसंख्या (स्त्री.)
n. त्वरण (न.)
संचय बिंदु
n. यथार्थता (स्त्री.)
adj. यथार्थ
तंतोतंत
सूक्ष्म
n. एकाकी गाठबिंदु(पु.) cf. mode
एकाकी गाठबिंदु
n. क्रिया (स्त्री.)
लघुकोन (पु.)
n. लघुकोन त्रिकोण (पु.)
adj. अचक्रीय
अनंताप्रत
v.t. १ बेरीज करणे २ मिळवणे
n. योज्य (न.) (ज्या संख्यांची बेरीज करावयाची त्यांपैकी एक. उदा. २ + ३ मधील २ किंवा ३) adj. योज्य
n. बेरीज (स्त्री.) (बेरजेची क्रिया), योग (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725