knot n. १ गाठ (स्त्री.) cf. node 2 नॉट (पु.) (वेग मोजण्याचे एक परिमाणः एका तासात एक सागरी मैल हा वेग) गणितशास्त्र परिभाषा कोश