mark

n. 1. निशाणी (स्त्री.), 2. खूण (स्त्री.), 3. चिन्ह (न.) 4. गुण (पु.) 5. लक्षण (न.) 6. अपेक्षित दर्जा (पु.) v.t. & i. 1. चिन्ह लावणे, खूण करणे 2. लक्ष देणे, लक्षात ठेवणे, 3. गुण देणे