manipulation

n. 1. हातचलाखी (स्त्री.), हस्तलाघव (न.) 2. हाताळणी (स्त्री.) 3. प्रक्रिया (स्त्री.), संस्कार (पु.), 4. चालबाजी (स्त्री.)