End

अंत करणे, अंत होणे, संपवणे, संपणे, शेवट करणे, शेवट होणे, n. १ टोक (न.) २ अंत (पु.), अखेर (स्त्री.) ३ (a limit or boundry of any area or territory) सीमा (स्त्री.) ४ (death) निधन (न.) ५ (conclusion, conquence) शेवट (पु.) ६ अंतिम हेतु (पु.), cf.Goal. ७ Text. (warp thread) ताण्याचा धागा (पु.)