Area Development Programme
क्षेत्रविकास कार्यक्रम
क्षेत्रविकास कार्यक्रम
adj. सशस्त्र
सशस्त्र क्रांति
n. न्यायालयासमोर खेचणे (न.), न्यायालयासमोर उभे करणे (न.), न्यायालयीन समुत्थापन (न.), जाहीर दोषारोपण (न.)
n. १ थकबाकी (स्त्री.) २ थकित काम (न.)
v.t. १ Law अटक करणे २ अटकाव करणे, n. अटक (स्त्री.), थोपवणूक (स्त्री.)
अटकेसंबंधीची कार्यपद्धति
adj. १ अटकयोग्य २ अटकावयोग्य
n. बंदी (सा.)
n. अराँदिस्माँ (पु.) (१ फ्रान्समधील स्थानिक शासनाचा प्रशासनिक घटक २ फ्रान्समधील स्थानिक शासनाचे निर्वाचन क्षेत्र)
n. १ सिद्ध (न.) २ लादणूक (स्त्री.) ३ स्थितिदत्त (न.)
adj. १ स्थितिदत्त २ लादलेला
स्थितिदत्त अभिमुखता
१ स्थितिदत्त दर्जा २ लादलेला दर्जा
सामाजिक बाबतीत उदासीन व्यक्ति
n. आकांक्षा (स्त्री.)
v.t. हमला करणे, n. हमला (पु.)
n. १ सभा (स्त्री.) (as in : legislative assembly विधानसभा) २ Law जमाव (पु.) (as in : unlawful assembly बेकायदेशीर जमाव) ३ जुळणी (स्त्री.), जुळवणी (स्त्री.), जोडणी (स्त्री.)
१ जुळवणी साखळी २ जुळवणी यंत्रसमुच्चय, जुळवणी कार्ययंत्रणा
v.i. अनुमती देणे n. अनुमती (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725