abutter

n. (one whose property abuts at a bordary), प्रतिस्पर्शी मालमत्तेचा स्वामी, (the owner of contiguous estate) लगतच्या मालमत्तेचा स्वामी

accede

v.i. 1. (to agree)रुकार देणे, 2. (to join up) सामील होणे, 3. (to become added by way of accession) अनुवृद्धी होणे, 4. पदारोहण करणे, राज्यारोहण करणे, पदावर येणे 5. प्रविष्ट होणे.