tenant

n. १ (one who pays rent or any holding) भाडेकरी (सा.), खंडकरी (सा.) २ (as, a tenant farmer) किसान (पु.) ३ (one who holds land under another)कूळ (न.) v.t. & i. १ (to hold as a tenant to occupy) वहिवाट करणे २ ( to dwell) (भाड्याने) राहणे

tenancy

n. १ (a temporary occupation or holding of land by a tenant) कुळवहिवाट (स्त्री.) २ (in case of property other than lands) भाडेदारी (स्त्री.) ३ कुळवहिवाटीची मुदत (स्त्री.), भाडेदारीची मुदत (स्त्री.)