tender for cash
रोखीची निविदा
रोखीची निविदा
n. १ (an offer of a bid for a contract) निविदा (स्त्री.) २ (an unconditional offer of money to pay a debt or of a service to be performed in satisfaction of a debt or obligation) देऊ करणे (न.), निविदान (न.) ३ (something that may be offered in payment, specif. money) चलन (न.) v.t. & i. १ (to make an offer to carry out work, supply goods etc. at a stated price) निविदा देणे २ (to offer for acceptance, esp. to offer in payment) देऊ करणे, निविदान करणे ३ (to offer, to present, as a resignaton) देणे
n. प्रवृत्ति (स्त्री.)
-कडे प्रवृत्ती असणे
v.t. & i. १ कल असणे, -कडे प्रवृत्ती असणे २ (to take care of) जोपासना करणे, राखणे, पाळणे
n. (a body of tenants) कुळे (न. अ. व.)
adj. १ राहण्यास योग्य २ मनुष्यवस्तीलायक
कूळ शेतकरी
कूळ कसणूक
इच्छाधीन भाडेकरी, इच्छाधीन खंडकरी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725