maintenance grant
निर्वाह अनुदान परिरक्षण अनुदान
निर्वाह अनुदान परिरक्षण अनुदान
1. निर्वाह खर्च (पु.), 2. परिक्षण खर्च (पु.)
निर्वाह भत्ता (पु.)
n. 1. उदरनिर्वाह (पु.), निर्वाह (पु.), चरितार्थ (पु.), योगक्षेम (पु.), 2. अन्नवस्त्र (न.), भरणपोषण (न.), निर्वाहखर्च (पु.), पोटगी (स्त्री.), 3. निगा (स्त्री.), जतन (न.) [T.P.Act-s. 17(2)(iii)], सुस्थितीत ठेवणे (न.), देखभाल (स्त्री.), परिरक्षा (स्त्री.) cf. preservation 4. राखणे (न.), ठेवणे (न.), 5. संधारण (न.), 6. (officious intermeddling in a suit, which in wise, concerns one by assisting either party with money or otherwise to prosecute or defend it) दावानिर्वाह (पु.), दावाखर्च चालवणे (न.)
दावा चालवणे
adj. 1. दाखल करून घेण्यायोग्य 2. टिकून राहण्यायोग्य
n. 1. दाखलयोग्यता (स्त्री.), दाखला करून घेण्याची योग्यता 2. टिकून राहण्याची योग्यता
v.t. 1. (to keep up) बाळगणे, ठेवणे, 2. (to support by nourishment expenditure to) सांभाळणे, 3. (to keep road etc. in good repair or good state) सुस्थितीत ठेवणे, देखभाल करणे 4. राखणे (as in: to maintain law and order कायदा व सुव्यवस्था राखणे), 5. (to carry on, to conduct) चालवणे, 6. (to furnish oneself with means of subsistence) निर्वाह करणे, चरितार्थ चालवणे, योगक्षेम चालवणे, 7. (to assert as true, as opinion, statement) ठामपणे मांडणे
adv. मुख्यत्वेकरून, मुख्यतः
मुख्य प्रवाह
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725