negotiated peace
सामोपचाराने शांतता
सामोपचाराने शांतता
वाटाघाटीद्वारा दिलेला न्याय, सामोपचाराने दिलेला न्याय
v.t. & i. 1. परक्रामत करणे, विनिमय करणे, विक्री करणे, बेचन करणे, 2. वाटाघाटी करणे 3. (हुंडीचे) पैसे देणे, (हुंडीचे) पैसे घेणे
परक्राम्य संलेख [Nego. Inst. Act-s. 13-m.n.], विनिमेय संलेख, विक्रेय संलेख, बेचनीय संलेख
adj. 1. परक्राम्य, विनिमेय, विक्रेय, बेचनीय 2. वाटाघाटीने सोडविण्याजोगा
n. परक्राम्यता (स्त्री.), विनिमेयता (स्त्री.), विक्रेयता (स्त्री.), बेचनीयता (स्त्री.)
adv. हलगर्जीपणाने, हयगयीने, निष्काळजीपणाने, दुर्लक्ष करून
adj. हयगर्जी, निष्काळजी, दुर्लक्ष करणारा
स्वयमेव हयगय
n. हलगर्जीपणा (पु.), निष्काळजीपणा (पु.), हयगय (स्त्री.), दुर्लक्ष (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725