Appreciative
१ गुणज्ञ २ रसज्ञ (as in:apperective audience रसज्ञ श्रोतृवर्ग)
१ गुणज्ञ २ रसज्ञ (as in:apperective audience रसज्ञ श्रोतृवर्ग)
१ गुणगौरव (पु.) २ रसग्रहण (न.) ३ आकलन (न.) ४ Econ. अधिमूल्यन (न.)
१ गुणगौरव करणे २ रसग्रहण करणे ३ आकलन करणे, आकलन होणे ४ समजू शकणे ५ Econ. अधिमूल्यन करणे
उल्लेखनीय रीतीने
१ उल्लेखनीय २ पुष्कळसा ३ परिदृश्य cf. Perceptible
मूल्यनिर्णेता (पु.)
१ मूल्यन (न.) Appraisement, cf. Valuation २ आगणन (न.)
१ (to value) मूल्यन करणे, cf. २ (to estimate the amount of) आगणन करणे
प्रगतीचे मूल्यन (न.)
मूल्यन (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725