Attestation
१ Law साक्षांकन (न.) २ अनुप्रमाणन (न.) adj. १ साक्षांकित २ अनुप्रमाणित
१ Law साक्षांकन (न.) २ अनुप्रमाणन (न.) adj. १ साक्षांकित २ अनुप्रमाणित
१ Law साक्षांकित करणे २ अनुप्रमाणित करणे cf. Certigy
सावधानता (स्त्री.), सावधानवृत्ति (स्त्री.)
सावधान, लक्ष देणारा
लक्ष (न.), अवधान (न.)
सहवर्ती, आनुषंगिक n. परिचर (सा.)
हजेरी पुस्तक (न.)
१ उपस्थिति (स्त्री.), हजेरी (स्त्री.) २ परिचर्या (स्त्री.), शुश्रुषा (स्त्री.)
१ हजर होणे, उपस्थित होणे, हजर असणे, उपस्थित असणे, हजर राहणे, उपस्थित राहणे २ (with to) लक्ष देणे ३ (with upon) शुश्रुषा करणे, सेवा करणे
प्रयत्नयोग्य
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725