Bearer security
दर्शनी प्रतिभूति (स्त्री.)
दर्शनी प्रतिभूति (स्त्री.)
दर्शनी धनादेश (पु.)
दर्शनी बंधपत्र (न.)
१ (one who bears or carriers)वाहक (सा.) २ धारक (सा.) ३ (a house servant) हरकामी (सा.)
सह्य, सहन करण्याजोगा
१ वाहणे २ धारण करणे ३ सोसणे, सहन करणे ४ (to have, to show) असणे, दिसून येणे, n. Stock-exch. ( one who sells stocks for delivery at a future date, anticipating a fall in price मंदीवाला (पु.)
दांडीचा तराजू (पु.)
१ (लाकडी) तुळई (स्त्री.) २ Text.(a fianged wooden roller or steel tube, which carriers the warp threads) तुरी (स्त्री.) ३ तराजूची दांडी (स्त्री.) ४ प्रकाशकिरण (पु.), किरणशलाका (स्त्री.) ५ phys.शलाका (स्त्री.), v.t.& i. १ किरण पाडणे २ प्रकाशणे
१ आखलेला पेला (पु.) २ Chem.चंचुपात्र (न.)
संकेतदीप आकार (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725