Career

१ जीवनचौघ (पु.) २ जीविका (स्त्री.) ३ प्रगतिपट (पु.) ४ कर्तृत्व (as in : political career राजकीय कर्तृत्व)

Care

१ काळजी (स्त्री.) २ सावधगिरी (स्त्री.) ३ देखरेख (स्त्री.) ४ जपणूक (स्त्री.) v.i.; १ काळजी वाटणे २ (with for) काळजी घेणे, जपणूक करणे