Chemist

१ (a person who is expert in chemistry) रसायनशास्त्रज्ञ (सा.) २ (a person who prepares and sells medical goods, toilet articles, etc.) औषधविक्रेता (पु.)

Cheer

१ मनोवृत्ति (स्त्री.) २ उत्तेजन (न.) ३ जयघोष (पु.) ४ टाळ्यांचा गजर (स्त्री.) ५ उल्हास (पु.), v.t.& i. १ उत्तेजन देणे २ टाळ्या वाजवणे ३ उल्हसित करणे, उल्हसित होणे