Coach

१ घोडागाडी (स्त्री.) २ यान (न.) ल ३ (a private tutor)खास शिक्षक (पु.), v.t.& i. १ (to tutor) खास शिक्षण देणे २ (to receive instructions from a coach) खास शिक्षण घेणे

Cluster

१ गोळा करणे, गोळा होणे २ घोस लागणे, n. १ (of trees) राई (स्त्री.), (of flowers) गुच्छ (पु.), स्तबक (पु.), (of persons) थवा (पु.) ३ समूह (पु.)