Compound

१ मिश्रण करणे २ Law (as offence) आपसात मिटवणे ३ Law (to forbear prosecution of an offence for a consideration) (अपराधाचे) प्रशमन करणे, n.१ Chem.संयुग (न.) २ आवार (न.), कुंपण (न.) ३ मिश्रण (न.), adj मिश्र, संयुक्‍त

Composition

१ रचना (स्त्री.) २ Law (of debts, etc.) आपसमेळ (पु.) ३ Educ.निबंधन (न.) ४ Forestry जोडणी (स्त्री.) ५ Med. घटकनिर्देश (पु.)