Convey

१ (to transport or transmit) वाहून नेणे २ (communicate) कळवणे ३ Law (transfer) अभिहस्तांतरित करणे cf. Alienate ४ (as, ideas, meaning, etc.) चा बोध होणे (अ.क्री.)

Convert

१ रुपांतर करणे २ परिवर्तन करणे ३ (to change from one belief or religion to another)चे धर्मांतर करणे, n. धर्मांतरित व्यक्‍ती (स्त्री.)