Crockery
चिनी मातीची भांडी (न.अ.व)
चिनी मातीची भांडी (न.अ.व)
टीका (स्त्री.), समीक्षा (स्त्री.), cf.Remark
टीका करणे, समीक्षा करणे
चिकित्सक दृष्टीने
१ गंभीर २ चिंताजनक ३ चिकित्सक ४ समीक्षणात्मक
समीक्षक (सा.), टीकाकार (सा.)
अभिलक्षण (न.), कसोटी (स्त्री.)
१ अरिष्ट (न.), गंडांतर (न.) २ निर्वाणीचा क्षण (पु.)
अपंग, पांगळा
अपंग (सा.), v.t. अपंग करणे, पांगळा करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725