Date
१ दिनांक (पु.), तारीख (स्त्री.) २ (the period of time to which something belongs, eso.historically) काळ (पु.) ३ खजूर (पु.), v.t. दिनांक घालणे, तारीख टाकणे
१ दिनांक (पु.), तारीख (स्त्री.) २ (the period of time to which something belongs, eso.historically) काळ (पु.) ३ खजूर (पु.), v.t. दिनांक घालणे, तारीख टाकणे
आकडेवारी संस्करण (न.)
(sign Datum) (material seving as a basis for inference) आधारसामग्री (स्त्री.)
भ्याडपणे, adj भ्याड
भ्याड (पु.)
तडफदार, धडाडीचा
१ आदळणे २ फोडणे ३ धडक मारणे ४ झपाट्याने जाणे, n. १ टक्कर (स्त्री.), धडक (स्त्री.) २ (punctutation mark) जोडरेघ (स्त्री.) ३ तडफ (स्त्री.), धडाडी (स्त्री.)
१ फेकून मारणे २ तीरासारखे जाणे, n. १ लहान भाला (पु.) २ तीर (पु.)
रफूगार (पु.)
रफू करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725