Detain
अटक करणे
अटक करणे
ताब्यात घेणे, पकडणे
१ खोळंबा करणे २ Law (as goods, money, etc.) निरुद्ध करणे ३ Law (as persons usu.on political grounds) स्थानबद्ध करणे
तपशील (पु.)
सविस्तर प्रतिवृत (न.), सविस्तर अहवाल (पु.)
तपशीलवार विश्लेषण (न.)
१ तपशीलवार २ सविस्तर (as in:detailed account सविस्तर वृत्तांत)
१ तपशीलवार सांगणे २ विशेष निर्देश करणे ३ (to appoint for a particular service) विशेष नेमणूक करणे, n.तपशील (पु.)
१ Mil. तुकडी (स्त्री.) २ अलिप्तता (स्त्री.), अलगपणा (पु.) ३ खंड (पु.)
अलिप्त, अलग केलेला
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725