Disturbance
१ त्रास (पु.) २ अडथळा (पु.) ३ अशांतता (स्त्री.), विक्षोभ (पु.)
१ त्रास (पु.) २ अडथळा (पु.) ३ अशांतता (स्त्री.), विक्षोभ (पु.)
१ त्रास देणे २ विघ्न आणणे ३ शांतताभंग करणे
१ विश्वास नसणे २ अविश्वास दाखवणे, n. अविश्वास (पु.)
जिल्हा तुरुंग (पु.)
जिल्हा न्यायालय (न.)
जिल्हा व सत्र न्यायालय (न.)
१ (as of a State) जिल्हा (पु.) २ (a portion of territory defined for political educational or other purposes) क्षेत्र (न.) (as in : electoral district निवडणूक क्षेत्र)
१ वितरक (सा.) २ Print. मुद्राक्षर वितरक (सा.)
१ वितरण (न.) २ वाटणी (स्त्री.) ३ Print.मुद्राक्षर वितरण (न.)
वितरण अनुज्ञप्तिधारक (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725