Effectiveness
१ परिणामकारकता (स्त्री.) २ गुणकारिता (स्त्री.)
१ परिणामकारकता (स्त्री.) २ गुणकारिता (स्त्री.)
१ परिणामकारक रीतीने २ प्रभावी रीतीने
१ परिणामकारक २ प्रभावी ३ गुणकारी
१ परिणाम (पु.) २ Logic कार्य (न.) (as in:cause and effect कार्य-कारण) ३ प्रभाव (पु.), v.t. घडवून आणणे cf. Achieve (to give effect to अंमलात आणणे)
पुसून टाकणे cf. Erase
१ (one versed in theories of education) शिक्षणतज्ञ (सा.) २ (one who promotes education) शिक्षणाचा पुरस्कर्ता (पु.)
शिक्षणविषयक धोरण (न.)
शैक्षणिक दृष्ट्या
शैक्षणिक कर्ज (न.)
शिक्षण संस्था (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725