Fixation

१ निश्चिति (स्त्री.) २ (Chem. & Phys.)स्थिरीकरण (न.) ३ स्थिरकल्पन (न.) ४ घट्ट बसवणे (न.), लावणे (न.)

Fix

१ (to settle)ठरवणे, ठरवून देणे, निश्चित करणे २ घट्ट बसवणे, लावणे ३ स्थिरावणे, n.Fig.अडचण (स्त्री.)

Fitness

१ स्वास्थ्य (न.) २ योग्यता (स्त्री.), cf. Ability ३ पात्रता (स्त्री.) (as in : physical fitness शारीरिक पात्रता)

Fit

१ बसवणे, जोडणे २ योग्य असणे ३ साजेसा असणे, adj. १ योग्य cf. Appropriate २ साजेसा ३ निरोगी ४ घट्ट